अरुणाचल प्रदेशमध्ये भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले; पायलटचा मृत्यू

0

नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशमधील तवांग जवळ भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर ‘चित्ता’चा अपघात झाला आहे. या अपघातात पायलटचा मृत्यू झाला असल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली.

सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे. अपघाताचे नेमकं कारण समजू शकले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.