रशिया- युक्रेन युद्धात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्‍यू

0

नवी दिल्ली : युक्रेनमध्‍ये आज रशियाने केलेल्‍या गोळीबारात  एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्‍यू झाला आहे, अशी माहिती परराष्‍ट्र मंत्रालयाने दिली. नवीन शेखरप्‍पा ( वय २१) असे त्‍याचे नाव असून ताे कर्नाटकमधील आहे.

परराष्‍ट्र मंत्रालयाने ट्‍विटमध्‍ये म्‍हटलं आहे की, आज सकाळी खार्किव्‍हमध्‍ये झालेल्‍या गोळीबारात  एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्‍यू  झाला आहे. त्‍याच्‍या कुटुंबीयांच्‍या संपर्कात आम्‍ही आहोत. आम्‍ही रशिया आणि युक्रेनमधील भारतीय राजदुतांच्‍या संपर्कात आहोत. येथे अडकलेल्‍या विद्यार्थ्यांना सुखरुप मायदेशी आणण्‍यासाठी आमचे प्रयत्‍न सुरु असल्‍याचेही परराष्‍ट्र व्‍यवहार मंत्रालयाने स्‍पष्‍ट केले आहे.

With profound sorrow we confirm that an Indian student lost his life in shelling in Kharkiv this morning. The Ministry is in touch with his family.

We convey our deepest condolences to the family.

— Arindam Bagchi (@MEAIndia) March 1, 2022

Ministry of External Affairs says that an Indian student lost his life in shelling in Kharkiv, Ukraine this morning. The Ministry is in touch with his family. pic.twitter.com/EZpyc7mtL7

— ANI (@ANI) March 1, 2022

Leave A Reply

Your email address will not be published.