भारताची पी व्ही सिंधू सूर्वणपदकाच्या शर्यतीतून बाद

0
टोकियो : रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधू हिचा उपांत्य फेरीत पराभव झाला आहे. चायनीस तैपेईच्या ताय झू यिंगकडून सिंधू हिला धक्कादायक पराभव पत्करावा लागला आहे.
दोघीमध्ये पहिल्या गेममध्ये चुरशीची टक्कर पाहायला मिळाल्यानंतर ताय झूनं दुसऱ्या गेममध्ये तुफान खेळ केला. तैपेईची खेळामुळे सिंधूकडून चुंकामागून चुका होत गेल्या. उपांत्य फेरीतील पराभवानंतर सिंधू सूर्वणपदकाच्या शर्यतीतून बाद झाली आहे, परंतु तिला कांस्यपदक जिंकण्याची एक संधी आहे.
पी व्ही सिंधू आणि चायनीस तैपेईच्या ताय झू-यिंग यांच्यातली जय-पराजयाची आकडेवारी ही यिंगच्या बाजूनं १३-५ अशी आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.