महाराष्ट्र सागरी मंडळात कोणत्याही शाखेतील ग्रॅज्यूएट/पोस्ट ग्रॅज्यूएट धारकांना नोकरीची संधी

0

मुंबई  : महाराष्ट्र सागरी मंडळ, मुंबई अंतर्गत उपसंचालक समन्वय, वित्त व्यवस्थापक, MIS अधिकारी पदांच्या 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2022 आहे.

• पदाचे नाव – उपसंचालक समन्वय, वित्त व्यवस्थापक, MIS अधिकारी

• पद संख्या –  03 जागा

• शैक्षणिक पात्रता – Any Bachelor Degree/ Master Degree (Refer PDF)

• नोकरी ठिकाण – मुंबई

• अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

• ई-मेल पत्ता – [email protected] With c/c [email protected]

• अर्ज पाठवण्याचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड, इंडियन मर्कन्टाइल चेम्बर्स. 2 रा मजला, रामजीभाईकमानी मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई – 400001

• अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जानेवारी 2022

PDF जाहिरात : https://bit.ly/3G4ekR3 अधिकृत वेबसाईट : mahammb.maharashtra.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.