निवडणूक प्रचारात कोल्हे -आढळराव आमनेसामने

आढळराव यांना पाया पडून, नमस्कार करत कोल्हेंनी संवाद साधला

0

राजगुरूनगर : लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात यायला सुरुवात झाली आहेत्यातच शिरुर लोकसभेतील डॉ.अमोल कोल्हे आणिशिवाजीराव आढळराव पाटील हे दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवार आमनेसामने आलेत्यावेळी डॉकोल्हे यांनी आढळराव पाटलांच्या पायापडून नमस्कार केलानिवडणुका येतातजातातपद येतात जातातपण माणूस टिकला पाहिजे.

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉअमोल कोल्हे आज राजगुरूनगर तालुक्यातीलप्रचार दौऱ्यावर होतेवाडा गावात सुरु असलेल्या हरिनाम सप्ताहात डॉकोल्हे आणि आढळराव आमनेसामने आलेडॉकोल्हे ज्यावेळीसप्ताहात पोहोचले तेव्हाआढळराव पाटील भाषण करत होतेत्यांचं भाषण ऐकले आणि संपताच कोल्हेंनी पाया पडून त्यांना नमस्कारकरत संवाद साधला.

डॉकोल्हे म्हणाले की,  वाचा शुद्धीवर्तन शुद्धी आणि हेतू शुद्धी महत्वाची आहेनिवडणुका येतात जातातपद येतात जातातपणत्यातला माणूस टिकला पाहिजेहीच भगवंतांची शिकवण आहेसंतांनी प्रत्येकाला आत्मभान दिलजेव्हा देश टिकतो तेव्हा धर्म टिकतोआणि देहाकडून देवाकडे जाण्याचा मार्ग जो आहे त्याच्या मध्ये देश लागतो त्यामुळे देशाच्या भवितव्यासाठी मतदान करणे आवश्यकआहे:

एरवी प्रचारादरम्यानवैयक्तिक एकमेकांवर टीका करणारे अमोल कोल्हे आणि आढळराव पाटलांनी आज दोघांची भाषण ऐकलंदरम्यान डॉकोल्हे यांनी सप्ताहाच्या महाप्रसादात पंगत वाढली.

Leave A Reply

Your email address will not be published.