आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका

0

औरंगाबाद : शिंटे गटातील आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आल्याची मोठी बातमी समोर आली आहे. संजय शिरसाट यांनाउपचारासाठी मुंबईला रवाना करण्यात आले आहे.

काल सायंकाळी त्यांच्या छातीत दुखत असल्यानं औरंगाबाद शहरातील सिग्मा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आज सकाळी पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला रवाना करण्यात आले आहे. एअर अंबुलन्स ने संजय शिरसाट मुंबईला रवाना करण्यात आल आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.