बंगळुरु मधील सर्वात महागडी सोसायटी पाण्याखाली

0

बंगळुरु : बंगळुरुत जवळपास 10 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती उद्भवली आहे. बंगळुरुतील अनेक भाग गत काही दिवसांपासून पाण्याखाली गेलेत. यामुळे गरीब व मध्यमवर्गीयांवर आभाळ तर कोसळलेच आहे. पण श्रीमंतांनाही या स्थितीचा गंभीर फटका बसला आहे.

बंगळुरुत जवळपास 10 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती उद्भवली आहे. बंगळुरुतील अनेक भाग गत काही दिवसांपासून पाण्याखाली गेलेत. यामुळे गरीब व मध्यमवर्गीयांवर आभाळ तर कोसळलेच आहे. पण श्रीमंतांनाही या स्थितीचा गंभीर फटका बसला आहे.

एप्सिलॉनमधील एका सामान्य व्हिलाची किंमत 10 कोटी आहे. येथील प्लॉटच्या साइजच्या हिशेबाने किंमती वाढतात. एक एकरच्या प्लॉटची किंमत जवळपास 80 कोटींच्या घरात असते.

एप्सिलॉनमधील एका सामान्य व्हिलाची किंमत 10 कोटी आहे. येथील प्लॉटच्या साइजच्या हिशेबाने किंमती वाढतात. एक एकरच्या प्लॉटची किंमत जवळपास 80 कोटींच्या घरात असते.

Leave A Reply

Your email address will not be published.