प्रायव्हसी पॉलिसी; व्हॉट्सॲप ठाम

0

नवी दिल्ली : गोपनीयतेसंदर्भातील धोरणाच्या (प्रायव्हसी पॉलिसी) भूमिकेवरून व्हॉट्सॲपने युझर्सना पसंत असो वा नसो गोपनीयता धोरणातील बदल त्यांना स्वीकारावे लागतील, असे सांगितले आहे.

युझर्सना व्यक्तिगत माहिती संकलित करण्याची परवानगी व्हॉट्सॲपला देणे बंधनकारक ठरणार. ही व्यक्तिगत माहिती व्हॉट्सॲप तिची पॅरेंट कंपनी असलेल्या फेसबुकला देणार आहे.नफेसबुक या माहितीचा वापर व्यवसायवृद्धीसाठी करणार.

पॉलिसीचा स्वीकार न केल्यास त्यांना ठरावीक कालावधीनंतर तुमच्या अकाउंटवर गंडांतर येईल. काही आठवडे युझर्सचे अकाऊंट सुरू राहील. त्यांना कॉल्स आणि नोटिफिकेशन्स येत राहतील. मेसेज वाचता वा पाठवता येणार नाहीत. कालांतराने युझर्सना व्हॉट्सॲप अकाऊंट वापरता येणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.