तब्बल दहा महिन्यानंतर सायन्स पार्क पर्यटनासाठी खुले

0
पिंपरी : कोरोनाच्या संसर्ग जगभरात थैमान घातले.आणि देशात लॉकडाऊन झाले. 15 मार्च 2020 पासुन पिंपरी चिंचवड सायन्स पार्क पर्यटनासाठी बंद केले होते.
 महाराष्ट्र शासनाच्या अनलॉक पाच नुसार शैक्षणिक, धार्मिक स्थळे, आणि विविध संग्रहालये पर्यटनासाठी खुले केले आहे. त्यानुसार तब्बल दहा महिन्यानंतर शनिवार 30 जानेवारी 2021 पासुन पिंपरी चिंचवड सायन्स पार्क पर्यटनासाठी खुले करण्यात येणार आहे.
कोव्हिड 19 संदर्भात सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.दहा वर्षाखालील बालके व ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश नाही.मास्क वापरणे बंधनकारक आहे. सायन्स पार्कमध्ये प्रदर्शन पाहताना एकमेकांमध्ये सामाजिक अंतर ठेवणे.
Leave A Reply

Your email address will not be published.