Browsing Tag

accidant

नारायणगाव येथे भीषण अपघात, ९ जणांचा जागीच मृत्यू

पिंपरी: पुण्यातील नारायणगाव परिसरात झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे-नाशिक महामार्गावर ट्रकनेएका कारला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला. धडक बसल्यानंतर ही कार पुढे थांबलेल्या एका बसला धडकली अशीमाहिती पुणे ग्रामीणचे…
Read More...

बसने धडक देत नेले फरफटत; दुचाकीस्वाराचा मृत्यू

पिंपरी : भरधाव वेगात जाणाऱ्या बसने एका दुचाकीला धडक दिली. धडक दिल्यानंतर दुचाकीस्वाराला फरफटत नेले. त्यात दुचाकीस्वारगंभीर जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 29) रात्री पावणे अकरा वाजता गणेश मंदिराच्या…
Read More...

इरशाळवाडी दुर्घटना : तिसऱ्या दिवशी बचाव कार्य सुरु; आता प्रयत्न 22 मृतदेह आढळले

रायगड : रायगड जिल्ह्यातील इरशाळवाडी या गावावर बुधवारी रात्री ११ च्या सुमारास दरड कोसळली. गुरुवारी पहाटेपासून इथे सुरू झालेले बचावकार्य शुक्रवारीही सुरू होते. गुरुवारी १६ जणांचे मृतदेह सापडले होते, शुक्रवारी आणखी ६ मृतदेह सापडले. बळींची…
Read More...

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या वाहनाला अपघात

पुणे : पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. बुधवारी दुपारी पुणे-नाशिकमहामार्गावर हा अपघात झाला. आंबेगाव तालुक्यातील एकलहरे येथे हा अपघात झाला आहे. आयुष प्रसाद यांच्या इनोव्हा कारला…
Read More...

समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात पिंपरी-चिंचवडमधील मायलेकीसह सासूचा मृत्यू

पिंपरी : समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात होरपळून २५ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये पिंपरी-चिंचवडमधीलमायलेकीसह सासूचा समावेश आहे. वनकर कुटुंब हे शहरातील पिंपळे सौदागर भागात राहते. संगणक अभियंते असलेलेप्रणित वनकर यांच्या आई,…
Read More...

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; खासगी बसमधील 24 प्रवाशांचा होरपळून मृत्यू

सिंदखेड राजा (बुलडाणा ) : समृध्दी महामार्गवर विदर्भ ट्रॅव्हलचा भीषण अपघात झाला. अपघात झाल्यानंतर ट्रॅव्हल्सने पेट घेतल्यामुळेट्रॅव्हल्स मधील 24 प्रवाशाचा होरपळून मृत्यू झाल्यांची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा अपघात बुलढाणा येथील सिंदखेड…
Read More...

द्रुतगती मार्गावरील दुर्घटनेत तिघांचा मृत्यू; दोघे गंभीर जखमी

लोणावळा : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर केमिकल घेऊन जाणाऱ्या टँकरने पेट घेतला. ही घटना मंगळवारी (दि. 13) सकाळी पावणेबारा वाजताच्या सुमारास खंडाळा एक्झिट जवळ घडली. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या…
Read More...

देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या कारचा अपघात; चौघांचा मृत्यू

अहमदनगर : शनिशिंगणापूर येथून देवदर्शन करून निघालेल्या भाविकांची भरधाव कार दुभाजकाला धडकून दुसऱ्या लेनवरून जाणाऱ्या आयशर टेम्पोला धडकली. यात कारमधील चार जण ठार झाले, तर एक महिला गंभीर जखमी झाली. छत्रपती संभाजीनगर-अहमदनगर महामार्गावरील वडाळा…
Read More...

ओडिसा रेल्वे अपघातात 200 हुन जास्त ठार तर 900 जखमी

ओडिसा : ओडिशाच्या बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघातात 233 जणांचा मृत्यू झाला, तर 900 हून अधिक प्रवासी जखमी झाले. बालासोर येथील बहानागा बाजार स्थानकाजवळ सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कोलकाता-चेन्नईकडे…
Read More...

वल्लभनगर आगारात दोन बसमध्ये चेंगरून महिला सहाय्यकाचा मृत्यू

पिंपरी : राज्य परिवहन मंडळाच्या वल्लभनगर आगारात अपघात झाला. आगारात एका बसमधील ऑईल चेक करत असतानादुसऱ्या बसमधील वाहकाने बस सुरु करून पुढे घेतली. त्यात दोन्ही बसची धडक बसली. यामध्ये ऑईल चेक करत असलेल्या महिलासहाय्यकाचा मृत्यू झाला. ही घटना…
Read More...