Browsing Tag

fir

निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचे कारनामा; मैत्रिणीचे व्हिडीओ, फोटो पॉर्नसाईटवर केले अपलोड

पुणे : मैत्रिणीने प्रेमसंबंध पुढे सुरु ठेवण्यास नकार दिल्याच्या कारणावरून सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्ताच्या मुलाने मैत्रिणीचे न्यूड फोटो, अश्लिल व्हिडिओ सोशल मीडियावर बनावट खाते तयार करुन पॉर्नसाईटवर अपलोड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस…
Read More...

लाच मागणाऱ्या दोन पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा

जळगाव : मुलाविरुद्ध दाखल असलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यात इतरांना आरोपी न करण्यासाठी 60 हजार रुपये लाच मागून तडजोडी अंती 15 हजार रुपये लाच मागणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांच्याविरुद्ध जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने…
Read More...

15 कोटी रुपयांचा अपहार, फसवणूक; भाजपचे राजेश पिल्ले यांच्याविरुद्ध गुन्हा

पिंपरी : जमिनीची परस्पर विक्री करुन 15 कोटी रुपयांची अपहार, फसवणूक केल्याबाबत पिंपरी चिंचवड शहरातील भाजपचे पदाधिकारी राजेश पिल्ले यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुणे पोलिसांच्या चंदन नगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल…
Read More...

जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोन सावकारांवर गुन्हे

सातारा : चार लाखांचे 12 लाख व 98 हजारांचे पाच लाख रुपये व्याजासह परत करूनही आणखी जादा पैशांची मागणी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघा खासगी सावकारांवर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल लक्ष्मण कदम व शिवाजी…
Read More...

आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला; गुन्हा दाखल

अंजनगाव : आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झालाय. बांगर यांच्यावरील हल्ल्या प्रकरणी 15 ते 20 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री…
Read More...

पुण्यात दोन पोलिसांवर गुन्हा दाखल

पुणे : कर्जदाराने हप्ते थकविल्याने त्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी दबाव आणून पोलिसांनी अटक करण्याची भीती दाखविली. या त्रासाला कंटाळून जामिनदाराने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी दोघा पोलीस कर्मचार्‍यांसह कर्जदारावर…
Read More...

बनावट कागदपत्राद्वारे जमीन हडपली, दावा मागे घेण्यासाठी पिस्तूलाचा धाक दाखवून, जातीवाचक शिवीगाळ

पिंपरी : जमिनीचा विकसन करारनामा करायचा आहे असे सांगून, कोऱ्या कागदावर फोटो लावून, स्वाक्षऱ्या, अंगठे घेऊन, परस्पर जमिनीचे खरेदीखत करुन, फसवणूक करुन, दमदाटी करुन, न्यायालयातील दावा मागे घेण्यासाठी पिस्तूलाचा धाक दाखवून, 60 लाख रुपयांची खंडणी…
Read More...

खोटा दस्त बनवत जमीन विकल्या प्रकरणी 13 जणांवर गुन्हा

पिंपरी : संस्थेला विकलेली जमीन पुन्हा खोटा दस्त करून परस्पर दुसऱ्याला विकल्याचा प्रकार भोसरी प्राधिकरण येथे घडला आहे. ही फसवणूक 10 जून 1997 ते 8 सप्टेंबर 2022 या कालावधीत घडली असून 13 जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी…
Read More...

माजी नगरसेवकाकडे 25 लाख रुपयांची मागणी; आरटीआय कार्यकर्त्यावर गुन्हा

पुणे : पुण्यातील एका माजी नगरसेवकाला धमकी देऊन 25 लाख रुपये खंडणीची मागणी करणाऱ्या एका आरटीआय कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीर बांधकाम केल्याने तुमचे नगरसेवकपद घालवितो अशी धमकी या आरटीआय कार्यकर्त्याने दिली होती.…
Read More...

लाखोंची फसवणूक करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

पिंपरी : विकसीत होत असलेल्या प्रकल्पामध्ये ॲल्युमिनियम विंडो आणि एस एस ग्लास रोलिंगचे केलेल्या कामाचे पैसे न देता व्यावसायिकाची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार हिंजवडी मध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन जणांवर हिंजव़डी पोलीस ठाण्यात आयपीसी…
Read More...