Browsing Tag

JALGAV

जळगाव मध्ये दोन गटात वाद

जळगाव : धार्मिक स्थळाच्या बांधकामावरून‎ दोन गटात वाद झाल्याने शहरातील‎ एमआयडीसी परिसरातील सुप्रीम‎ काॅलनीत रविवारी दुपारी तुफान‎ दगडफेक झाली. यावेळी दोन्ही‎ गटाचे दोनशे-अडीचशे तरुण‎ समोरासमोर आले होते.‎ दगडफेकीत ५ जण जखमी झाले‎ असून, दंगा…
Read More...

अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

नाशिक : राज्यातील काही भागांना सोमवारी पहाटे अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला. विशेषत: उत्तर महाराष्ट्रातील नाशिक व धुळे जिल्ह्यात वादळी वारे व गारपीट झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. आधीच कापूस, कांदे व फळपिकांना योग्य भाव मिळत…
Read More...

शिंदे गटाच्या मंत्र्याची खोक्यांच्या विषयावर भाष्य …

जळगाव : खोके अर्थात पैसे घेतल्याचे आरोप करण्यासाठी, आम्हाला बदनाम करण्यासाठी काही लोक आमच्यावर सोडण्यात आले आहेत. ‘लेकीन बदनाम वो होते है जो बदनामी से डरते है हम तो व बदनाम है बदनामी हमसे डरती है’, अशी स्पष्ट कबुली शिंदे गटाचे मंत्री आणि…
Read More...

लाच मागणाऱ्या दोन पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा

जळगाव : मुलाविरुद्ध दाखल असलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यात इतरांना आरोपी न करण्यासाठी 60 हजार रुपये लाच मागून तडजोडी अंती 15 हजार रुपये लाच मागणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांच्याविरुद्ध जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने…
Read More...

पुढच्या अडीच वर्षात शिवसेना राहणार नाही : मुख्यमंत्री शिंदे

जळगाव : मी शेतकर्‍याचा मुलगा, आज मुख्यमंत्री झालो, पण हे विरोधकांना पचत नाही. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांनीच मुख्यमंत्री व्हायचे काय, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.…
Read More...

शिवसेना-भाजप युती तोडण्यात फडणवीस आग्रही

जळगाव : 2014च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना - भाजप युती तुटल्यानेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. युती तोडण्याचानिर्णय आधीच झाला होता, मी केवळ त्यांची घोषणा केली, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी केला आहे. त्यावेळीयुती…
Read More...

‘शिव सवांद’ यात्रेतील आदित्य ठाकरे यांचे बॅनर फाडले; मोठा तणाव

जळगाव : युवासेना प्रमुख तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची शनिवारी जळगाव जिल्ह्यात शिवसंवाद यात्रा होणार आहे. तत्पूर्वी, शुक्रवारी मध्यरात्री काही अज्ञात तरुणांनी त्यांच्या स्वागतार्थ धरणगावात लावलेले बॅनर फाडले. या घटनेमुळे धरणगावसह…
Read More...

जळगाव मध्ये अतिथंडीमुळे गारठून चौघांचा मृत्यू

जळगाव : जळगाव शहरात थंडीच्या कडाक्याने सोमवारी रात्री चार जणांचा बळी गेला आहे. हे चौघेही घर नसल्याने रस्त्याच्या कडेला झोपले होते. तापमान रात्री साडेसात अंशापर्यंत घसरले आणि गार वारेही सुटले. त्यामुळे गारठून त्यांचा मृत्यू झाला असे…
Read More...

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या वाहनावर हल्ला

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या वाहनावर चांगदेवजवळ (ता. मुक्ताईनगर) अज्ञात व्यक्तींकडून हल्ला करण्यात आला आहे. सोमवारी रात्री साडेनऊ वाजता ही घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण…
Read More...

शहरात अवैध धंदे सुरु; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस अधिकाऱ्यांना झापले

जळगाव : शहरासह जिल्ह्यात अवैद्य धंदे मोठ्या प्रमाणात वाढले असून जिल्ह्यातील पोलीस अधिकारी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना विचारातच घेत नसल्याची तक्रार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मांडण्यात आली. उपमुख्यमंत्र्यांनी दखल घेत थेट वरिष्ठ…
Read More...