जेईई अॅडव्हान्स परीक्षेत पुण्यातील प्रतीक साहू हा विद्यार्थी देशात सातवा
पुणे : जेईई अॅडव्हान्स परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर झाला. या परीक्षेत पुण्यातील प्रतीक साहू हा विद्यार्थी देशात सातवा आला आहे. पुण्यातील इतरही अनेक विद्यार्थ्यांनी अॅडव्हान्समध्ये घवघवीत यश मिळवून आयआयटीत प्रवेश निश्चित केले आहेत. यंदा…
Read More...
Read More...