Browsing Tag

maharahstra

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्याला जाणार; सोबत आमदार-खासदार असणार

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख अखेर ठरली आहे. आगामी 6 एप्रिलला ते अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. मुख्यमंत्र्यांसोबत शिवसेनेचे आमदार-खासदार हेही अयोध्येत…
Read More...

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; केमिकलचा टँकर पुलावरून कोसळला

मुंबई : समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका सुरुच आहे. आज पहाटे छत्रपती संभाजीनगरजवळील फतियाबाद परिसरात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. केमिकलने भरलेला ट्रक अचानक समृद्धी महामार्गावरील पुलावरून खाली कोसळला.…
Read More...

निवडणूक आयोग बरखास्त करा; मतदान घेऊन निवड करा : उध्द्वव ठाकरे

मुंबई : निवडणूक आयोग बरखास्त करा. निवडणूक घेऊन निवडणूक आयुक्तांची निवड करावी, अशी मागणी सोमवारी उद्धव ठाकरे यांनी केली. निवडणूक आयोगाला निर्णय आमच्याविरोधात द्यायचा होता, तर शपथपत्रे का भरून घेतली, असा सवालही त्यांनी केला. निवडणूक आयोग…
Read More...

विधान परिषदेच्या 5 जागा अन् 83 उमेदवार; आज सुरु आहे मतदान

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीचा प्रचार काल संपला. या निवडणुकीबाबत महाराष्ट्रातील जनतेत प्रचंड उत्सुकता आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार…
Read More...

‘ख्रिसमस, थर्टी फर्स्ट’सेलिब्रेशन करायचे आहे; वाचा मग…

मुंबई : नवीन वर्ष आणि ख्रिसमस दोन्हीच्या निमित्ताने दारू पिणाऱ्यांच्या संख्येत चांगलीच वाढ होते. अशा तळीरामांसाठी आता राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यंदा नववर्ष आणि ख्रिस्तमसच्या पार्श्वभूमीवर राज्यातली दारूची दुकाने पहाटे पाच…
Read More...

जलयुक्त शिवार अभियान पुन्हा सुरू होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत जलयुक्त शिवार अभियान २.० सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे राज्यातील अनेक गावे पुन्हा जलसमृद्ध होणार आहेत. याचबरोबर, आदिवासी शासकीय आश्रमशाळेतील १५८५ रोजंदारी…
Read More...

राज्यात निवडणुकांचे वारे! ७७५१ ग्रामपंचायत निवडणुकांच बिगुल वाजल

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ७७५१ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.यामुळे राज्यात पुन्हा एकदा रणधुमाळी पहायला मिळणार आहे. काही महिन्यांपूर्वी राज्यात राजकीय पेच निर्माण झाला होता. शिवसेना दोन…
Read More...

महाराष्ट्रातून सर्वाधिक म्हणजेच 22 हजार 129 कोटी रुपयांचे जीएसटी संकलन

मुंबई : कोरोनाच्या संकटातून देशाची आर्थिक परिस्थिती सुधारत असल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जुलैत झालेल्या एकूण जीएसटी संकलनात देशात 22 टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे.विशेष म्हणजे या महिन्यात महाराष्ट्रातून सर्वाधिक…
Read More...

“आणखी किती जणांना पदावरून हटवणार?”

मुंबई : मागील काही दिवसांपासून शिवसेना पक्षात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. नुकतंच शिवसेनेने लोकसभेतील मुख्य प्रतोद पदावरून खासदार भावना गवळी यांची हकालपट्टी केली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि…
Read More...

पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ; मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या पावसाने जोर धरला असून प्रशासनाकडून नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जात असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. दरम्यान दोन वर्षानंतर सुरू झालेल्या वारीसाठीही त्यांनी उपाययोजना केल्या असल्याची…
Read More...