Browsing Tag

Maharashtra

‘…तर पवारांवर जपून बोला’ : संजय राऊत

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर भाजपशी संबंध असल्याचा आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना चांगलाच झोंबला आहे. पण त्याचबरोबर शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना देखील तो…
Read More...

महाराष्ट्रात गारठा आणखी वाढणार; उत्तरेत थंडीची लाट, बर्फवृष्टी

मुंबई : देशाच्या उत्तरेकडील राज्यात थंडीची लाट सुरू आहे. त्याचे परिणाम महाराष्ट्र तसेच दक्षिण महाराष्ट्रातही दिसत आहे. उत्तरेकडील थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्रातही आज किमान तापमानात घट झाली आहे. त्यामुळे राज्यातील काही भागांत पुन्हा थंडी…
Read More...

राज्यातील कुस्ती खेळाडूंसाठी मोठी बातमी; क्रीडा विभागाने घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई : राज्यातील कुस्ती खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऑलिम्पिक सारख्या विविध स्पर्धा आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून पदकांची संख्या वाढविण्यासाठी शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. कुस्ती या खेळासंबंधी…
Read More...

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे ‘नॉट रिचेबल’

मुंबई : भाजपमधील अस्वस्थतेमुळे राष्ट्रवादीत गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे गत आठ दिवसांपासून नॉट रिचेबल असल्याची बाब समोर आली आहे. त्यांच्या अचानक नॉट रिचेबल होण्यामुळे राजकीय चर्चांना ऊत आला आहे. ते आता राष्ट्रवादीतही अस्वस्थ असल्याच्या…
Read More...

मोठी बातमी! स्विकृत नगरसदस्यांबाबत शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीत अनेक मोठे निर्णय शिंदे-फडणवीस सरकारकडून घेण्यात आले. यात शिंदे सरकारने राज्यातील नगरपालिकांतील स्विकृत नगरसेवकांची संख्या वाढण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.…
Read More...

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक 2023: ट्रायथलॉनमध्ये ‘या’ भगिनींचे वर्चस्व

पुणे : नागपूरच्या स्नेहल आणि संजना या जोशी भगिनींनी शनिवारी येथील बालेवाडी स्टेडियमवर महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक 2023 मध्ये अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकून राज्यातील ट्रायथलॉन स्पर्धेत आपले वर्चस्व सिद्ध केले. गेल्या वर्षी नेपाळमधील…
Read More...

महावितरणचा संप मागे; उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीला यश

मुंबई : महावितरण कंपनीच्या खासगीकरणाच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी 3 दिवसांचा संप पुकारला होता. तर वीज कर्मचारी संपावर गेल्यास मेस्मा म्हणजे अत्यावश्यक सेवा कायदा लागू करण्याचा इशारा राज्य सरकारनं दिला होता. अखेर सरकारने हा कायदा लागू केला…
Read More...

राज्यात मद्य विक्रीत लक्षणीय वाढ; १४,४८० कोटी रुपयांचा महसूल जमा

मुंबई : करोनानंतर आर्थिक गाडा पूर्वपदावर आल्याने चालू आर्थिक वर्षामध्ये मद्याच्या विक्रीतही लक्षणीय वाढ झाली आहे. मद्यपींच्या मद्यसेवनामुळे राज्याच्या तिजोरीत भरघोस महसूल जमा झाला आहे. १ एप्रिल ते २६ डिसेंबर २०२२ या कालावधीत मद्यविक्रीतून…
Read More...

राज्यात कोरोनाचे रुग्ण ‘या’ दोन शहरात जास्त

मुंबई : कोरोनाच्या नवीन व्हेरियंटने जगभरात थैमान घातलं आहे. याचीच धास्ती संपूर्ण जगाने घेतली असून कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्रात पुणे आणि मुंबईमध्ये करोना रुग्ण सक्रिय असल्याची संख्या सर्वाधिक आहे.…
Read More...

ग्रामपंचायत रणधुमाळी, निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष!

मुंबई : राज्यात आज तब्बल 7 हजार 135 ग्रामपंचायतींचा निकाल हाती येणार आहे. रविवारी या ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं. यात सरासरी 74 टक्के मतदान झालं. यंदा मुंबई आणि उपनगर वगळता इतर 34 जिल्ह्यातल्या एकूण 7 हजार 682 ग्रामपंचायतींसाठी…
Read More...