Browsing Tag

nashik

वादग्रस्त पोस्टमुळे गावात तणावाचे वातावरण

नाशिक : ठेंगोडा येथे अल्पवयीन मुलाने सोशल मीडियावर औरंगजेबाचा उल्लेख करत इतर धर्मीयांच्या भावना दुखावतील असा मजकूर व्हायरल केल्याने संतप्त जमावाने मुलाचे गॅरेज पेटवून देण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांनी गुरुवारी गाव बंद आंदोलन करत घटनेचा…
Read More...

शिवसेनेला भाजप पासून दूर ठेवण्याचे काम शरद पवारांनी केले : छगन भुजबळ

नाशिक : शरद पवारांना माफी मागावी लागेल, असे कोणतेही काम मी येवल्यात केलेले नाही. शरद पवारांची विकासाबाबत जी भूमिका आहे, त्यानुसारच मी येवल्यात विकासकामे केली आहेत. तरीही माझ्यावर एवढा राग काढण्याचे कारण काय?, असा सवाल कॅबिनेट मंत्री व…
Read More...

आयुक्तांचा लेटर बाँम्ब : भ्रस्ट 40 अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची acb कडे मागणी

नाशिक : राज्यात शिक्षण विभागातील लाचखोर वरिष्ठ अधिकाऱ्यांची एकामागून एक प्रकरणे उघडकीस येत असतानाच आता खुद्द शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनीच लेटरबॉम्ब टाकला आहे. लाचखोरीत अडकून पळवाटा शोधून यापूर्वी मुक्त झालेल्या व पुन्हा सेवेत…
Read More...

लाचखोर शिक्षणाधिकाऱ्यांच्या घरात सापडले कोट्यावधींचे घबाड

नाशिक : नाशिक महापालिकेच्या लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्याकडे कोट्यवधींचे घबाड सापडल्याने खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. निवृत्तीसाठी अवघा…
Read More...

‘ते’ आमदार परत आमच्याकडे येतील; मात्र एकनाथ शिंदे यांना थारा नाही : संजय राऊत

नाशिक : आम्हीच खरी शिवसेना आहोत. या सरकारचे काही खरे नाही. ते कधीही कोसळेल. भाजपासोबत गेलेले आमदार लवकरच आमच्याकडे शिवसेनेत परत येतील. मात्र, एकनाथ शिंदे येणार नाहीत. त्यांना आम्ही घेणारही नाही, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी…
Read More...

मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या लाँगमार्चला यश; आंदोलनकांच्या सर्व मागण्या सरकारकडून मान्य

मुंबई  : नाशिकहून मुंबईच्या दिशेने काढण्यात आलेल्या शेतकरी लाँग मार्चला अखेर यश आलं आहे. शेतकऱ्यांच्या आंदेलनाला यश आले असून शेतकऱ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या शिंदे फडणवीस सरकारने मान्य केल्या आहेत. आमदार विनोद निकोले यांनी याबाबत माहिती…
Read More...

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ‘माकपा’चा लाँग मार्च

नाशिक : माजी आमदार जीवा पांडू गावित यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा विधानसभेवर लाल वादळ घोंघावणार आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने रविवारपासून नाशिक ते मुंबई अशा शेतकऱ्यांच्या पायी लाँग मार्चला…
Read More...

आमदार बच्चू कडू यांना 2 वर्षाची शिक्षा

नाशिक : नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने आमदार बच्चू कडू यांना 2 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या निकालाविरोधात वरच्या न्यायालयात जाऊ. तसेच, नाशिक जिल्हा सत्र न्यायालयातच जामिनासाठी अर्ज करणार आहे, अशी माहिती या निकालानंतर…
Read More...

अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

नाशिक : राज्यातील काही भागांना सोमवारी पहाटे अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला. विशेषत: उत्तर महाराष्ट्रातील नाशिक व धुळे जिल्ह्यात वादळी वारे व गारपीट झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. आधीच कापूस, कांदे व फळपिकांना योग्य भाव मिळत…
Read More...

कांद्याला 2 ते 4 रुपये किलो भाव

नाशिक : देशभरातील किरकोळ बाजारात कांदा भलेही प्रतिकिलो १५ ते २५ रुपये विकला जात असेल; परंतु नाशकातील लासलगाव बाजार समितीत कांदा २ ते ४ रुपये किलो विकला जात असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रूंचा ओघ कायम आहे. गतवर्षी…
Read More...