Browsing Tag

Pune

मोठी कारवाई; दरोडा विरोधी पथकाने केले पिस्तूल खरेदी विक्रीचे रॅकेट उध्वस्त

पिंपरी : पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. वेपन डीलरसह चौघांना अटक करतत्यांच्याकडून सात पिस्तूल आणि पाच काडतुसे अशा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. शस्त्रांची शहरात चालणारी बेकायदेशीरखरेदी विक्री …
Read More...

भोसरीमध्ये महायुतीच्या प्रचारासाठी भाजपाचा “जनसंवाद”

पिंपरी | प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ भाजपाच्या वतीने भोसरी विधानसभा मतदार संघात "जनसंवाद" बैठकांचा धडाका सुरु आहे. भाजपा आमदार महेश लांडगे…
Read More...

निवडणूक प्रचारात कोल्हे -आढळराव आमनेसामने

राजगुरूनगर : लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात यायला सुरुवात झाली आहे. त्यातच शिरुर लोकसभेतील डॉ.अमोल कोल्हे आणिशिवाजीराव आढळराव पाटील हे दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवार आमनेसामने आले. त्यावेळी डॉ. कोल्हे यांनी आढळराव पाटलांच्या पायापडून नमस्कार …
Read More...

शिरूरच्या विजयासाठी भाजपाचा कार्यकर्ता वचनबद्ध – शंकर जगताप

पिंपरी :  शिरूर लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपाची बुथ यंत्रणा सज्ज आहे. या मतदारसंघातील सर्व शक्तीकेंद्र प्रमुख, मंडल प्रमुख तसेच पक्षाचे सर्व पदाधिकारी व माजी नगरसेवक प्रभागनिहाय बैठका घेऊन महायुतीच्या…
Read More...

संजोग वाघेरे यांना वेल्फेयर पार्टी ऑफ इंडियाचा पाठिंबा

पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)  आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना पिंपरी चिंचवड शहर वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाकडून पाठींबा देण्यात आला आहे. पिंपरी येथे शिवसेना (उध्दव बाळासाहेब…
Read More...

रील्स स्टार्सच्या रील स्पर्धेला नागरिकांचे लाखोंचे लाइक्स

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने मालमत्ता करवसुलीसाठी आजपर्यंत विविध उपक्रम राबविले. नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी विभागाने होर्डिंग, पॅम्पलेट, रिक्षातून जनजागृती, सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन…
Read More...

वाघेरे यांचा बारणेवर पुन्हा निशाना

पिंपरी : बारणेंना कुणीतरी सांगा माझं अवघं कुटुंब राजकारणी आहे. मला पिंपरी- चिंचवड शहरामध्ये सर्वजण ओळखतात. तरी देखील ते मान्य करत नसतील तर बारणेंनी अभ्यास करावा. मगच माझ्यावर बोलावं असं सडेतोड प्रतिउत्तर महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग…
Read More...

नवीन ‘मोरेश्वर केराटीन बीटल’चा शोध

पिंपरी : भारतामध्ये बीटलची एक नवीन प्रजाती शोधण्यात आली आहे. ती 12.04.2024 रोजी न्यूझीलंड-आधारित पीअर रिव्ह्यूकेलेल्या आंतरराष्ट्रीय जर्नल झुटेक्सा मध्ये प्रकाशित झाले आहे.  नवीन बीटल फॉरेन्सिक सायन्ससाठी महत्वाचे आहे कारण ते प्राणीकिंवा…
Read More...

मुंबई इंडियन्स सामन्याची तिकीट काळाबाजारात विकणारे ताब्यात

पिंपरी : मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई आणि मुंबई इंडियन्स विरुद्ध बेंगलोर या आयपीएल क्रिकेट सामन्याची तिकीट काळा बाजारातविक्री करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या कडून 19 तिकीट जप्त केले आहेत. हि कामगिरी चिंचवड पोलिसांनी केली आहे.…
Read More...

जावयाच्या खून प्रकरणी सासऱ्याला जन्मठेप

पिंपरी : तळेगाव दाभाडे शहरातील मारुती मंदिर चौकात ऑगस्ट 2020 मध्ये झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात आरोपीला जन्मठेपेची शिक्षासुनावण्यात आली आहे. आरोपीने मजुरीच्या पैशांच्या कारणावरून जावयाचा कुऱ्हाडीने खून केला होता. दत्तू बाळू मोहिते (70) असे…
Read More...