Browsing Tag

raid

नकली हॉलमार्कचे 1 कोटीचे दागिने जप्त

मुंबई : भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) नागपूर, मुंबई, पुणे व ठाणे येथे टाकलेल्या धाडीत नकली हाॅलमार्कचा होलोग्राम असलेले सुमारे 1 कोटी 5 लाखांचे दागिने जप्त केले. राज्यात हाॅलमार्कचा नकली हॉलमार्क लावून सोन्याच्या दागिन्यांची विक्री केली जात…
Read More...

माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ‘ईडी’चे छापे

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज पहाटे 6 वाजताच अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने छापे टाकले आहेत. हसन मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरांवर ईडीसह आयकर विभागानेही छापे टाकल्याची…
Read More...

भोसरी, वाकड परिसरात 60 हजारांचा गुटखा जप्त

पिंपरी : भोसरी पोलीस व अंमली पदार्थ विरोधी पथक यांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईमध्ये पोलिसांनी 60 हजार रुपयांच्या गुटख्यासह तीन जणांना अटक केली आहे. ही करवाई शुक्रवारी (दि.2) व शनिवारी (दि.3) करण्यात आली आहे. पहिल्या कारवाईमध्ये…
Read More...

चाकण महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हातभट्टीवर कारवाई; 23.75 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल नष्ट

पिंपरी : पिंपरी चिंचवड पुणे शाखा युनिट तीनच्या कामगिरीमध्ये चाकण महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैधरित्या चालणारे गावठी हातभट्टीवर कारवाई करून एकूण 23.75 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. 18 नोव्हेंबर 2022 रोजी चाकण…
Read More...

‘लॉज’वर सुरु असलेल्या वेश्याव्यवसायावर कारवाई; एकाला अटक

पिंपरी : आर्थिक फायद्यासाठी मुलींकडून बेकायदेशीर रित्या वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या दलालास अटक करत पोलिसांनी तीन मुलींची त्याच्या तावडीतून सुटका केली आहे. ही कारवाई पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाने मंगळवारी…
Read More...

एनआयएच्या कारवाईचा धडाका सुरुच! देशभरात 8 राज्यांत 25 ठिकाणी छापेमारी

नवी दिल्ली : नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) पुन्हा एकदा अक्शनमोडमध्ये आली असून देशभरात कारवाईचा सपाटा सुरु झाला आहे. देशभरात 'पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया' (PFI) च्या ठिकाणांवर छापेमारीचा दुसरी फेरी सुरु आहे. एनआयएसह इतर यंत्रणांनी…
Read More...

‘स्पा’च्या नावाखाली वेश्या व्यवसाय; पोलिसांचा छापा, चार महिलांची सुटका

पिंपरी : शहरात मसाज सेंटर (स्पा) चे पीक वाढत आहे. ठराविक स्पा सेंटर सोडता अनेक ठिकाणी गैरप्रकार सुरु आहेत. अनेक स्पा सेंटरवर पोलिसांनी कारवाई केलेली आहे. मोशी, प्राधिकरण येथील अश्याच एका स्पा वर कारवाई करुन पोलिसांनी चार महिलांची सुटका केली…
Read More...

चार जिल्ह्यात आयकर विभागाचे छापे; 100 कोटीहून अधिक बेहिशोबी मालमत्ता आढळली

मुंबई : गेल्या महिन्यात २५ तारखेला साेलापूरसह उस्मानाबाद, नाशिक आणि काेल्हापूर येथे आयकर अधिकाऱ्यांच्या पथकांनी २५ हून अधिक ठिकाणी छापे टाकले हाेते. त्याचा तपशील कथन करण्यासाठी आयकर विभागाने एक पत्रक काढले. त्यात धक्कादायक माहिती असून,…
Read More...

पहाटेपर्यंत सुरु असणाऱ्या हॉटेलवर पोलिसांची कारवाई

पुणे : पहाटेपर्यंत सुरु असणाऱ्या कोरेगाव येथील हॉटेल रोव्ह (प्लन्ज) वर पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे.ही कारवाई सोमवारी (दि.5) पुणे आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा यांनी केली आहे.शासन नियमांनुसार मध्यरात्रीपर्यंत सर्व…
Read More...

वेश्या व्यवसाय प्रकरणी कारवाई; मुख्य महिला आरोपीसह दोघांना अटक

पिंपरी : वेश्या व्यवसाय प्रकरणी वाकड येथील एका हॉटेलमध्ये अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने छापा टाकून कारवाई केली. पश्चिम बंगालमधील तीन मुलींची सुटका करुन दोघांना अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी पहाटे करण्यात आलेली आहे. मुख्य महिला…
Read More...