Browsing Tag

shivsena

२० जुलै रोजी शिवसेनेतील फुटीसंदर्भातील याचिकांवर सुनावणी

नवी दिल्ली : सरन्यायाधीश एन.व्ही रमणा यांच्या नेतृत्वातील खंडपीठ येत्या २० जुलै रोजी शिवसेनेतील फुटीसंदर्भातील याचिकांवर सुनावणी घेणार आहे. महाराष्ट्र सरकार आणि विधानसभेत बदल घडवून आणणाऱ्या शिवसेनेतील फुटीच्या संदर्भात दाखल केलेल्या…
Read More...

पक्षालाच आव्हान देणार्‍या बंडखोर संतोष बांगर यांना आता आणखी एक मोठा धक्का

हिंगोली : कळमनुरी विधानसभेचे शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांची शिवसेनेने काल हिंगोली जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी केल्यानंतर पक्षालाच आव्हान देणार्‍या बांगर यांना आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेचे…
Read More...

खासदारांच्या दबावापुढे उद्धव ठाकरेंनी बदली भूमिका, शिवसेना देणार एनडीएला पाठिंबा?

मुंबई : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेमध्ये आमदारांपाठोपाठ खासदार फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शिवसेना खासदारांच्या दबाबपुढे अखेरील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माघार घेतली आहे. राष्ट्रपतिपदाच्या…
Read More...

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहून आमदारांचे केले कौतूक

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेना हादरून गेली असून डागडुजी करण्याचे प्रयत्न पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि इतर नेते सातत्याने करत आहेत. एकाच वेळी 40 आमदारांना घेऊन शिंदे यांनी सूरतेचा रस्ता धरल्याने राज्यातील महाविकास आघाडी…
Read More...

शिवसेना आमदारांना सर्वोच्च न्यायालयाचा तूर्त दिलासा!

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय संकटावर तब्बल २१ दिवसांनंतर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. नूतन विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या आमदारांना नोटिसा पाठवत, अपात्रतेबाबत कार्यवाही सुरु केली होती. त्याचा दणका अर्थातच उद्धव ठाकरे यांच्या…
Read More...

आम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबतच युती केली’ : देवेंद्र फडणवीस

नवी दिल्ली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर आज केलेली टीका त्यांच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. राजीनामे द्या आणि निवडणूक लढवा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले होते. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
Read More...

गाफील राहू नका; नव्या चिन्हाला सामोरे जा; घरा-घरात पोहचवा : उद्धव ठाकरे

मुंबई : विधिमंडळातील एकनाथ शिंदे यांच्या गटाला विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली असून शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण जाण्याची शक्यता आहे. धनुष्यबाण चिन्हासाठी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात कायदेशीर लढाई होण्याची शक्यता आहे. त्याआधी…
Read More...

“आणखी किती जणांना पदावरून हटवणार?”

मुंबई : मागील काही दिवसांपासून शिवसेना पक्षात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. नुकतंच शिवसेनेने लोकसभेतील मुख्य प्रतोद पदावरून खासदार भावना गवळी यांची हकालपट्टी केली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि…
Read More...

तुमच्या शिवसेनेचे प्रमुख कोण आहेत ?

मुंबई : शिवसेना आणि शिंदे गटातील वाद आता न्यायालयापर्यंत पोहचला आहे. शिंदे गटाने तर शिवसेनेच्या आमदारांना व्हीप बजावून आमचीच खरी शिवसेना असा दावा केल्याने शिंदे गट आणि शिवसेनेतील वाद आता आणखी वाढणार आहे, कारण हा वाद आता न्यायालयात गेला आहे.…
Read More...

शिवसेनेच्या 14 आमदारांना निलंबनाची नोटीस

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाने गेल्या पंधरा दिवसात अनेक व्टिस्ट आणि टर्न बघितले आहेत. राजकारणातील सध्या सुरु असलेले धक्कातंत्र अद्यापही सुरु आहे.सोमवारी विधानसभेत बहुमत चाचणीवेळी आदित्य ठाकरे यांनीही शिंदे गटाचा व्हिप झुगारला. त्यांनी…
Read More...