पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहायक निरीक्षक, उपनिरिक्षकांच्या बदल्या

0
पिंपरी : प्रशासकीय कारणास्तव पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यात 23 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 59 उपनिरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आलेल्या आहेत. याबाबतचा आदेश पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी बुधवारी रात्री उशिरा काढला आहे.

पोलीस ठाणे, वाहतूक विभाग, गुन्हे शाखा, बाहेरुन बदली होऊन आलेले, प्रमोशन मिळालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. बदल्या खालील प्रमाणे….

Leave A Reply

Your email address will not be published.