Browsing Tag

corona

चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा हाहाकार! लोकांना पाण्याचा घोट मिळणंही झालंय कठीण

नवी दिल्ली : चीनमध्ये कोरोना विषाणू पुन्हा एकदा डोके वर काढू लागला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. विशेषतः शांघाय शहरामध्ये लादण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे लोकांना घरातच कैद राहावे लागत…
Read More...

एकुण रुग्ण संख्येपैकी ६0 टक्के रुग्ण मुंबईत

मुंबई: मुंबईत रुग्णसंख्या वेगाने वाढत असून राज्यातील नव्याने आढळणाऱ्या दैनंदिन रुग्णसंख्येमध्ये सुमारे ६० टक्के रुग्ण हे मुंबईतील आहेत. मुंबईत बुधवारी ११२ रुग्ण नव्याने आढळले आहेत. फेब्रुवारीनंतर प्रथमच दैनंदिन रुग्णसंख्या एवढय़ा मोठय़ा…
Read More...

कोरोनाचे पुन्हा संकट; राज्यात मास्क सक्ती ?

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात विविध भागात कोरोनाबाधित एक दोन रुग्ण आढळून येत आहे. कोल्हापूरमध्ये नुकतेच दोन बाधित आढळले आहेत. त्यामुळे राज्याची आरोग्य यंत्रणा पुन्हा अलर्ट झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य टास्क फोर्सने बंदिस्त…
Read More...

कोरोनाचा पुन्हा धोका; पंतप्रधान राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी करणार संवाद

नवी दिल्ली : देशात पुन्हा कोरोनाने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांचा आकडा वाढतआहे. याठिकाणी पुन्हा मास्कची सक्ती करण्यात आली आहे. भविष्यात कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून भर देण्यात येतआहे.…
Read More...

राज्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण सापडू लागले

मुंबई : राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होताना दिसत असल्याने राज्य सरकारने २ एप्रिल अर्थात पाडव्यापासून राज्यातील सर्व प्रकारचे निर्बंध उठवले आहेत. राज्यातलं जनजीवन आता हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलेलं असतानाच गेल्या दोन दिवसांत रुग्णसंख्या…
Read More...

नागरिकांना मोठा दिलासा; कोरोनाचे सर्व निर्बंध उठवले

मुंबई : कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे राज्य सरकारने नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. आज (ता. ३१) मार्च झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत कोरोनाचे सर्व निर्बंध उठवण्यात आले आहेत. यामुळे आता 'मास्क'ची सुटका होणार आहे. या संदर्भात…
Read More...

कोविड उपचारांसाठी नव्या गाइडलाइन्स जारी

नवी दिल्ली: भारतात करोनाची तिसरी लाट धडकल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत मोठी वाढ दिसत आहे. त्याचवेळी दुसऱ्या लाटेच्या तुलनेत स्थिती अजूनही नियंत्रणात आहे. अशावेळी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. करोना बाधित…
Read More...

पिंपरी चिंचवडमध्ये रुग्ण संख्या वाढतेय! गेल्या 24 तासात 2065 नवीन रुग्ण

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधित दैनंदिन रुग्णांची संख्या वाढत आहे. बुधवारी (दि.12) शहरामध्ये 2065 रुग्ण आढळून आले होते. आज यामध्ये वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे 2277 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.…
Read More...

पिंपरी आयुक्तालयात ६५ पोलीस ‘पॅाझिटिव्ह’

पिंपरी : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव वाढत आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात कोरोनाने ६५ अधिकारी व कर्मचारी कोरोना बाधीत झाले आहेत. कोरोना झालेल्या सर्व पोलिसांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांना कोरोना प्रतिबंधक…
Read More...

गाव कोरोनामुक्त असल्यास मिळणार ५० लाखांचे बक्षीस

पुणे : राज्यातील अधिकाधिक गावे कोरोना संसर्गापासून दूर राहावीत, यासाठी सरपंचासह सर्वच गाव पुढाऱ्यांनी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करून आपापल्या गावाला कोरोनापासून वाचविण्यासाठी प्रयत्न करावेत, यासाठी गावांना प्रोत्साहन मिळावे म्हणून…
Read More...