Browsing Tag

pawna

पवना धरणातील पाणी साठ्यात वाढ

पुणे : पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांची तहान भागविणा-या पवना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. मागील चोवीस तासात 55 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा 2.6 टक्क्यांनी वाढला आहे. तर, मागील चोवीस तासात लोणावळा परिसरात 146…
Read More...