Browsing Tag

shaire market

३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ५ लाख कोटी रुपयांचा फटका

मुंबई : फेडरल रिझर्व्हला व्याजदरवाढीची गती कायम ठेवावी लागणार असल्याचे संकेत अमेरिकेने दिले आहेत. याचे पदसाद आज शुक्रवारी (दि.६) भारतीय शेअर बाजारात उमटले. सेन्सेक्स, निफ्टीची आज सलग तिसऱ्या सत्रात घसरण झाली. सकाळच्या व्यवहारात सेन्सेक्स…
Read More...

आर्थिक मंदीच्या भितीने मूड खराब! शेअर बाजारात ३.५ लाख कोटी रुपयांची घट

मुंबई : जागतिक कमकुवत संकेतामुळे आज मंगळवारी (दि.२०) भारतीय शेअर बाजारात सुरुवातीपासून बाजार बंद होईपर्यंत घसरण पहायला मिळाली. सुरुवातीला सेन्सेक्स तब्बल ६६८ अंकांनी घसरून ६१,१९० वर तर निफ्टी २०० अंकांनी घसरून १८,२०० वर आला होता.…
Read More...

राष्ट्रीय शेअर बाजाराचे माजी प्रमुख रवी नारायण यांना ईडीकडून अटक

मुंबई : सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने मंगळवारी राष्ट्रीय शेअर बाजाराचे माजी प्रमुख रवी नारायण यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटक केली आहे. ईडीने यापूर्वी राष्ट्रीय शेअर बाजाराच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांना कथित फोन टॅपिंग…
Read More...

शेयर मार्केटमधील मोठ्या परताव्याचा अमिषापोटी ४ कोटीची फसवणूक

पुणे : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास त्यावर दरमहा ५ टक्के दराने परतावा मिळेल, असे आमिष दाखवून एकाने ३७ गुंतवणुकदारांना तब्बल ४ कोटी १० लाख ८३ हजार रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी नितीन वसंत अनासपुरे (५१, रा. सदाशिव पेठ) यांनी…
Read More...

शेअर मार्केटमधील मोठ्या परताव्याच्या अमिषापोटी 1 कोटी 23 लाख रूपयांची फसवणूक

पिंपरी : शेअर मार्केट गुंतवणूक करा, मोठा परतावा मिळेल असे सांगून फसवणुकीचे अनेक प्रकार घडत आहेत. अश्याच प्रकारे पिंपळे सौदागर मध्ये दीड पट परताव्याचे आमिष देत, दोघांची 1 कोटी 23 लाख रूपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. पाच ते सात महिन्यात…
Read More...

शेयर मार्केट फसवणूक : विशाल फटे पॅटर्नची पिंपरी चिंचवडमध्ये पुनरावृत्ती

पिंपरी : सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळे सौदागर येथे शेअर मार्केटमधील मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून तब्बल आठ कोटी 29 लाख 75 हजार 803 रुपयांची फसवणूक केली. सध्या राज्यात गाजत असलेल्या बार्शीच्या विशाल फटे पॅटर्नची काहीशी पुनरावृत्ती…
Read More...

‘शेअर मार्केट’ शिकणाऱ्यांसाठी ‘रुची इन्स्टिट्यूट’ची शाखा कोथरूडमध्ये

पुणे : कोरोना, लॉकडाऊन या नंतर शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. असे असताना यातील अपुऱ्या ज्ञानामुळे अनेकांना 'लॉस' सहन करावा लागतो आहे. याच साठी 1 नोव्हेंबर पासून आयएसओ नामांकित असणाऱ्या 'रुची…
Read More...

तयार रहा; कंपन्या ‘बॅक टू बॅक’ आयपीओ आणण्याच्या तयारीत

नवी दिल्ली : 2021 हे वर्ष आयपीओ गुंतवणूकदारांसाठी चांगली कमाई करून देणारे ठरले आहे. आतापर्यंत तब्बल 42 आयपीओ लॉंच झाले आहेत. यामाध्यमातून मार्केटमधून 65 हजार कोटी उभारण्यात आले आहेत. मागील 10 वर्षांचा विचार केल्यास 2017 मध्ये सर्वाधिक आयपीओ…
Read More...

बुधवारी टाटा पॉवरच्या शेअर्समध्ये मोठी वाढ

नवी दिल्ली : शेअर बाजारात बुधवारी (२९ सप्टेंबर) मंदी दिसून आली. मात्र, दुसरीकडे टाटा पॉवरच्या शेअर्समध्ये मोठी वाढटाटा पॉवरच्या शेअर्समध्ये मोठी वाढ नोंदवली गेली. टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या शेअर्सने बुधवारी बाजारात ३.३८ टक्क्यांची वाढ…
Read More...

शेअर्समधील तेजीमुळे राकेश झुनझुनवाला यांची वाढली एवढी संपत्ती

नवी दिल्ली : बिग बुल राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये (Rakesh Jhunjhunwala Portfolio) समाविष्ट असलेल्या शेअर्स (Shares) म्हणजेच समभागांच्या मूल्यामध्ये या वर्षी सप्टेंबर महिन्यात मोठी वाढ झाली आहे. टाटा मोटर्स (Tata Motors) आणि…
Read More...