Browsing Tag

raygad

सर्वांच्या पुनरवसनाची व्यवस्था तत्काळ करावी : उध्द्वव ठाकरे

रायगड : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज इरशाळवाडीला भेट देण्यासाठी पोहोचले आहेत. पंचायतन मंदिरात त्यांनी स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधला. ते इरशाळवाडीतील नुकसानग्रस्त परिसराची ते पाहणी केली. या आधी आमदार आदित्य ठाकरे यांनी या…
Read More...

इरशाळवाडी दुर्घटना : तिसऱ्या दिवशी बचाव कार्य सुरु; आता प्रयत्न 22 मृतदेह आढळले

रायगड : रायगड जिल्ह्यातील इरशाळवाडी या गावावर बुधवारी रात्री ११ च्या सुमारास दरड कोसळली. गुरुवारी पहाटेपासून इथे सुरू झालेले बचावकार्य शुक्रवारीही सुरू होते. गुरुवारी १६ जणांचे मृतदेह सापडले होते, शुक्रवारी आणखी ६ मृतदेह सापडले. बळींची…
Read More...

इरसालवाडी घटनेत ५ लाखांची मदत अत्यल्प; धोकादायक सर्व गावांचे पुनर्वसन करावे : नाना पटोले

मुंबई : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात दरड कोसळून इरसाळवाडी हे अख्खे गाव जगाच्या नकाशावरून गायब झाले आहे. मदत कार्य सुरु असले री त्याला मर्यादा येत आहेत. सरकारने ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे परंतु ही मदत अत्यंत तुटपुंजी असून मदत…
Read More...

इरशाळवाडीत मदतीसाठी रिलायन्स फाऊंडेशनकडून हॅम रेडिओ सेटअप

मुंबई : रायगडमधील खालापूरमध्ये मुंबई-पुणे जुन्या हायवेच्या बाजुला नानिवली गाव आहे. तेथून 4 हजार फूट उंचीवर इरशाळवाडी आहे. इरसालगडाच्या पायथ्यापासून या गावापर्यंत जाण्यासाठी खडी चढण आहे. त्यामुळे या वाडीपर्यंत वाहने जात नाहीत. जवळपास दीड तास…
Read More...

अंदाज येत नसेल तर हे कसले प्रशासन ?

मुंबई : रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीवर बुधवारी रात्री दरड कोसळून जवळपास 30 घरे मातीखाली दबली गेली. या भागात अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मदतकार्यात अडचणी येत आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज…
Read More...

माळीणची पुनरावृत्ती; रायगड जिल्ह्यातील इरशाळ गाव दरड कोसळून ढिगाऱ्याखाली; 5 मृतदेह बाहेर काढले

रायगड : जिल्ह्यातील खालापूर येथील इरशाळगडाच्या पायथ्याशी मोठी दुर्घटना घडली आहे. येथील एका वसाहतीवर मोठी दरडकोसळली असून रात्री झोपेत असतानाच अनेकांवर काळाने घाला घातला आहे. यामध्ये १२० हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकलेअसल्याची भीती व्यक्त…
Read More...

शिवराज्यभिषेक सोहळा : रायगडावर लाखो मावळे दाखल

रायगड : किल्ले रायगडावर आज तारखेनुसार 350 वा शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी रायगडावरअडीच लाख शिवभक्त जमले आहेत. छत्रपती संभाजीराजे पूर्णवेळ उपस्थित राहणार आहेत. ढोल ताशांच्या गजरात व शिवरायांच्याजयघोषाने संपूर्ण…
Read More...

रायगडमध्ये आढळली आणखी एक संशयीत बोट

रायगड : उरणच्या करंजाजवळील समुद्रात पुन्हा एकदा संशयास्पद बोट आढळली आहे. ही बोट मासेमारीची असून ती विनानंबरची असल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. काल रात्री ही बोट आढळल्याचे सांगितले जात आहे. रात्रीच्या वेळी खाडी परिसरात अधिकारी गस्त घालत…
Read More...

52 प्रवाशांच्या जीवाशी खेळ; एसटी चालक, वाहक निलंबीत

रायगड : मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेलेल्या रस्त्यातून एसटी बस घालणं पिंपरी चिंचवड आगाराचे चालक आणि वाहकाच्या चांगलंच अंगाशी आलं आहे. रायगडमधील महाड तालुक्यातील रेवतळे फाटा येथील खाडीपट्टयात जाणाऱ्या रस्त्यावर ही घटना घडली. पिंपरी-चिंचवड…
Read More...

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती

रायगड : गेल्या काही दिवसांपासून विश्रांतीवर गेलेल्या वरुणराजाने कोकणात जोरदार पुनरागमन केले आहे. रविवारपासून सुरू झालेल्या संततधारेमुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, तर येथील अनेक नद्यांना…
Read More...