Browsing Category

News

खळबळजनक! एकाच कुटुंबातील 9 जणांची आत्महत्या

सांगली :  सांगली जिल्हा एका घटनेमुळे चांगलाच हादरला आहे. मिरज तालुक्यातील म्हैसाळ मधील अंबिका नगर भागामध्ये एकाच कुटुंबातील नऊ जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. आत्महत्येमागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. परंतु, घटनेबाबत कळताच मिरज पोलिसांनी…
Read More...

जाळपोळीत नाव आल्यास संरक्षण दलाचे दरवाजे बंद

नवी दिल्ली : ‘अग्निपथ’ योजनेविरोधातील निदर्शने करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना अनेक प्रश्नांवर उत्तर देण्यासाठी तिन्ही सेनांनी संयुक्त पत्रकार परिषद बोलावली. यादरम्यान लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, कोचिंग…
Read More...

भाजपला धक्का; भाजपच्या नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई : एकिकडे विधान परिषद निवडणूकीमुळे राजकीय वातावरण तापलं असल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे राजकीय भूंकपाच्या घटना देखील होताना दिसत आहेत. ऐन विधान परिषदेच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. उस्मानाबाद येथील भाजपचे नेते दिग्विजय शिंदे…
Read More...

1 हजाराची लाच घेताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जाळ्यात

सांगली : सांगली जिल्ह्यातील मिरज येथील महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एक हजार रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. रिक्षाचालकावर कारवाई न करण्यासाठी त्याने लाच मागितली होती.…
Read More...

रेव्ह पार्टीत सापडला अभिनेता शक्ती कपूरचा मुलगा

मुंबई : ड्रग्ज प्रकरणात बॉलीवूड स्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला क्लीन चिट मिळाली आहे. हे प्रकरण अद्यापही सुरूच असताना आता आणखी एका अभिनेत्याच्या मुलाला रेव्ह पार्टीत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बंगळुरूत एका हॉटेलमध्ये ही रेव्ह…
Read More...

अक्कलकोट- गाणगापूर रस्त्यावर भीषण अपघात; मारुंजी येथील नवरदेवासह तिघांचा मृत्यू

पिंपरी : कार आणि ट्रकचा भीषण अपघातात हिंजवडी-मारुंजी परिसरातील तीन तरुणांचा मृत्यू झाला. यामध्ये एका नवरदेवाचा समावेश असून त्याच्या लग्नाची पत्रिका मंदिरात ठेवण्यासाठी जात असताना हा अपघात घडला. अक्कलकोट- गाणगापूर रस्त्यावर बिंजगेर येथे हा…
Read More...

‘ढेकणांना चिरडण्यासाठी तोफ लागत नाही’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा टोला

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमधील सभेत भाजपसह विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. सभा सुरु होणार म्हणून मी कुणावर तोफ डागणार अशा बातम्या रंगल्या आहेत, पण ढेकणांना चिरडण्यासाठी तोफ लागत नाही, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…
Read More...

सामूहिक अत्याचार प्रकरणात आमदाराच्या मुलाला घेतले ताब्यात

हैदराबाद : हैदराबादमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. 28 मे रोजी 17 वर्षांची तरुणी पार्टीनंतर घरी परतत होती. त्याचवेळी हैदराबाद येथील जुबली हिल्स परिसरात तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. हा सर्व प्रकार तिने…
Read More...

कार्यलयातच महिला तहसिलदारावर हल्ला

बीड : येथील केज तहसील कार्यालयातील महसूल विभागाच्या तहसीलदार यांच्यावर कौटुंबिक वादातून त्यांच्या सख्ख्या भावाने कोयत्याने मानेवर आणि डोक्यात वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आशा वाघ असं त्या नायब तहसीलदारांचे नाव आहे. या हल्ल्यात त्या…
Read More...

तब्बल दीड लाखांची लाच; ‘एसीबी’चा छापा

लातुर : निलंगा तालुक्यात अवैध वाळूचा उपसा करुन त्याची अवैधरित्या वाहतूक केली जात आहे. यावर कारवाई करण्याऐवजी वाळु माफियांशी हातमिळवणी करत दीड लाखाची लाच घेणाऱ्या निलंगा येथील तहसीलदाराला आणि खासगी व्यक्तीला लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने…
Read More...