Browsing Tag

crime news

क्रिप्टो करंसीमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने साडेसहा लाखांची फसवणूक

पिंपरी : रिप्टो करंसीमध्ये गुंतवणूक केल्यास 30 टक्के नफा मिळेल असे आमिष दाखवून चार जणांनी मिळून एका व्यक्तीची सहा लाख45 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना 20 जुलै ते 26 जुलै या कालावधीत किवळे येथे घडली. यशपाल दिलीप बनसोडे (वय 37, रा.…
Read More...

व्यावसायिकास कोयत्याने मारण्याचा प्रयत्न

पिंपरी : टेडी आणि ब्लॅंकेट विक्रीचा व्यवसाय असलेल्या तरुणाला कोयत्याने मारण्याचा प्रयत्न केला. तसेच हवेत कोयता फिरवूनपरिसरात दहशत निर्माण केली. या प्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 1) रात्री दहा वाजताच्यासुमारास…
Read More...

शस्त्र बाळगल्या प्रकरणी एका तडीपार गुंडाला अटक

पिंपरी : शस्त्र बाळगल्या प्रकरणी वाकड पोलिसांनी एका तडीपार गुंडाला अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 1) मध्यरात्री रहाटणीयेथे करण्यात आली. पंकज हरिप्रसाद बाजुळगे (वय 25, रा. रहाटणी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार…
Read More...

एचआरकडे तक्रार केल्याच्या रागातून तरुणास बेदम मारहाण

पिंपरी : एचआरकडे तक्रार केल्याच्या रागातून तिघांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच तरुणाच्या दुचाकीची तोडफोडकरून नुकसान केले. ही घटना बुधवारी (२६ जुलै) रात्री नऊ वाजताच्या सुमारास निघोजे गावात महिंद्रा कंपनीच्या गेट नंबर दोन …
Read More...

नक्षलग्रस्त, आदिवासी मुलांसाठी सुरू केलेल्या पद्मश्रीच्या पुनरुस्थान समरसता गुरुकुलम आश्रम शाळेत…

पिंपरी : नक्षलग्रस्त भागासह आदिवासियांच्या मुलांसाठी पद्मश्री गिरीष प्रभुणे यांनी स्थापन केलेल्या पुनरुस्थान समरसता गुरुकुलम याआश्रम शाळेत आणि क्रांतिवीर चापेकर विद्यालयातील वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. १६ ते २६ जुलै या दरम्यान,…
Read More...

पुण्यातील 250 हून अधिक लोकांची नासा, इस्रोच्या नावाखाली 5 ते 6 कोटींची फसवणूक

पुणे : नासा, इस्रो, यासारख्या संशोधन संस्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या धातूच्या व्यवसायात गुंतवणूक करून मोठा लाभ मिळवण्याचे आमिष दाखवून या टोळीने पुण्यातील 250 हून अधिक लोकांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. नासा,…
Read More...

तीन लाखाचे कर्ज, कजर्दाराला संपवले आणि स्वतःही संपला

सिंधुदुर्ग : आंबोली घाटात विचित्र घातपात समोर आला आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या या अंबोली घाटात दोघांचे मृत्यू झाले आहेत. मात्र, यातील एका मृत्यू हा हत्येमुळे तर दुसऱ्याचा मृत्यू मृतदेहाची विल्हेवाट लावताना झाला आहे.…
Read More...

तळेगाव दाभाडे येथे भर दिवसा दरोडा टाकणारी टोळी गजाआड

पिंपरी : तळेगाव दाभाडे येथे भर दिवसा पडलेल्या दरोड्यातील पाच आरोपीना पिंपरी चिंचवड युनिट शाखा तीनने गजाआड केले. तसेच, पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीतील 12 चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघड करुन 19 तोळे सोन्याचे दागिने म्हणजेच एकूण 25.27 लाख…
Read More...

पुण्यात कोयता गँगची धुमाकूळ

पुणे : शहरात मागील काही दिवसांपासून काेयता गँगने धुमाकूळ घातल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच एका जुन्या किरकाेळ वादातून टाेळक्याने 41 वर्षीय व्यक्तीच्या डाेक्यात आणि हातावर पालघनने वार कलेच्या प्रकार शिवाजीनगर…
Read More...

गुन्हा मागे घेण्यासाठी प्रेयसीचा विचित्र अवस्थेतील फोटो ठेवला स्टेटसला

पुणे : पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा मागे घेण्यात यावा, या मागणीसाठी प्रियकराने प्रेयसीचा नग्न फोटो व्हाट्सअप स्टेटसला ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 1 डिसेंबर रोजी हा प्रकार घडला. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात…
Read More...