Browsing Tag

Navab Malik

समीर वानखेडे यांच्या तक्रारीनंतर नवाब मलिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल

मुंबई : एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना जात पडताळणी समितीने क्लीन चिट दिली आहे. जन्माने ते मुस्लीम नसून महार असल्याचा स्पष्ट निर्वाळा समितीने दिला आहे. याप्रकरणी निवाडा देताना वानखेडे यांनी समितीला दिलेले जात प्रमाणपत्र…
Read More...

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना 21 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी

मुंबई: महाविकास आघाडी सरकारचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना 21 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची रवानगी आता तुरुंगात करण्यात आली आहे. मंत्री नवाब मलिक यांचे…
Read More...

नवाब मलिकांना मंत्रिमंडळातून काढण्याचा ‘ठाकरी बाणा’ मुख्यमंत्री दाखवणार का ?

मुंबई : बॉम्बस्फोट करून शेकडो मुंबईकरांचे बळी घेणारा आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम याचा हस्तक असलेल्या नवाब मलिक यांना सत्तेच्या लाचारीसाठी मंत्रीपदावर ठेवणे हा  महाराष्ट्राचा अपमान असून  उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या…
Read More...

‘अजून घोटाळे बाहेर काढू, आणखी कणखरपणे लढू’

मुंबई: आमच्यावर जितके आरोप होतील, तितकी अधिक ताकद आम्हाला मिळेल. यापुढे  आणखी घोटाळे बाहेर काढले जातील, असे मंत्री नवाब मलिक यांची मुलगी सना मलिकनं सांगितले आहे. ही लढाई आम्ही लढू आणि जिंकू, अशी आशा तिनं व्यक्त केली. नवाब मलिक सातत्यानं…
Read More...

नवाब मलिकांना ईडीकडून अटक; राष्ट्रवादीने बोलावली तातडीची बैठक

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिकांना ED कडून अटक झाली आहे. एकीकडे मलिक कोर्टात पोहोचले असून युक्तीवादाला सुरूवात झाली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तातडीची बैठक बोलावली असून सिल्वर ओकवर राष्ट्रवादीचे…
Read More...

केंद्र सरकारविरोधात बोलल्यानेच मंत्री नवाब मलिकांवर ईडीची कारवाई !: नाना पटोले

मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर अंमलबजावणी संचलनालयाची (ईडी) कारवाई ही सुडबुद्धीने केलेली आहे. नवाब मलिक सातत्याने केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवत होते. केंद्र…
Read More...

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची सक्तवसुली संचालनालयाने चौकशी सुरु केली आहे. डॉन दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर यांची गेल्या काही दिवसांपासून ईडीने चौकशी केली होती. त्यातून मिळालेल्या माहितीवरुन मलिक…
Read More...

एनसीबीचा फर्जीवाडा सुरुच, भाजपचे मोठे नेते गृहमंत्रालयात…

मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत एनसीबीवर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी नवाब मलिक एक कथित ऑडिओ क्लिप ऐकवत समीर वानखेडेंवर निशाणा साधला आहे आणि एनसीबीच्या कारवाईवर देखील प्रश्न उपस्थित केले आहेत.…
Read More...

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या ट्विटने चर्चांना उधाण

मुंबई : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यात काही दिवसांपासून ट्विटर वॉर सुरू होते. वानखेडे यांच्यावर टीका केल्याप्रकरणी उच्च न्यायालयात नवाब मलिक यांनी माफी देखील मागितली होती. त्यानंतर…
Read More...

पब, पार्टी आणि पेंग्विनमुळे महाराष्ट्राची बदनामी’….नवाब मलिक यांचे प्रत्युत्तर

मुंबई : पब, पार्टी आणि पेंग्विनमुळे महाराष्ट्राची बदनामी झाली अशी टीका भाजप आमदार आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर केली होती. शेलार यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पब, पेग आणि पार्टीत…
Read More...