Browsing Tag

new gaidlines

कोरोना : केंद्र सरकारकडून राज्यांसाठी मार्गदर्शक सूचना

नवी दिल्ली : कोरोना संसर्गानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून चीन आणि अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर याची प्रकरण दिसून येत आहेत. याच्या काही धक्कदायक बाबीही माध्यमातून समोर आल्या आहेत. यापार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून भारतातही केंद्र सरकारनं…
Read More...

कोविड उपचारांसाठी नव्या गाइडलाइन्स जारी

नवी दिल्ली: भारतात करोनाची तिसरी लाट धडकल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत मोठी वाढ दिसत आहे. त्याचवेळी दुसऱ्या लाटेच्या तुलनेत स्थिती अजूनही नियंत्रणात आहे. अशावेळी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. करोना बाधित…
Read More...

राज्यात उद्यापासून कडक निर्बंध, वाचा काय बंद राहणार

मुंबई : राज्यात ओमायक्रॉनचा वाढता प्रभाव पाहता कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. राज्यात उद्यापासून स्विमिंग पुल, जीम, स्पा पूर्णपणे बंद तर शाळा कॉलेजही १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. शाळा, महाविद्यालये, मॉल, शॉपिंग मॉल, मैदाने, उद्याने,…
Read More...

‘ओमिक्रॉन’चा वाढता धोका; राज्यात पुन्हा कडक निर्बंध

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरीयंटच्या वाढत्या संसंर्गाला रोखण्यासाठी राज्यसरकारने कोरोना निर्बंधांमध्ये पुन्हा वाढ केली आहे. आज (31 डिसेंबर 2021) रात्री 12 वाजल्यापासून हे निर्बंध अंमलात येणार आहे. राज्यसरकारच्या वतीने…
Read More...

ओमायक्रॉन : राज्यात आज मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू !

मुंबई : राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत. ते आज मध्यरात्रीपासून लागू राहतील. विशेषत: युरोप तसेच युकेमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या दुप्पट वेगाने वाढत…
Read More...

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात नवीन निर्बंध लागू

पुणे :  ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला. त्यानंतर काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पुण्यातील चित्रपट आणि नाट्यगृहात सध्याच्या निर्बंधांनुसार 50 टक्के प्रेक्षकांनाच…
Read More...

कोरोना; राज्य सरकारची नवी नियमावली जारी !

मुंबई : कोरोनाच्या दोन्ही लाटेनंतर नुकतंच महाराष्ट्र सावरला होता. कोरोनाच्या परिस्थिती नियंत्रणात आल्याने सर्व सेवा पुर्ववत केल्या आहेत. दरम्यान, मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या वाढत्या बाधितांमुळे पुन्हा एकदा राज्य सरकार सावध झालं आहे.…
Read More...

राज्यात १५ ऑगस्टपासून सुधारित सूचना; वाचा सविस्तर….

मुंबई: कोरोनामुळे गेली दिड दोन वर्षे सुरु असलेल्या वेगवेगळ्या नियमातून सरकारने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर सुटका केली आहे. राज्यात कोविड संसर्गाची दुसरी लाट आटोक्यात येत असताना अनलॉकच्या दिशेने सर्वात मोठं पाऊल टाकण्यात आलं आहे. मुख्यमंत्री…
Read More...

पिंपरी-चिंचवड शहरात आज पासून काय सुरु, काय बंद; वेळेचे बंधन किती….वाचा सविस्तर

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड शहरात अत्यावश्यक सेवेतील दुकाने, आस्थापना सर्व दिवस पूर्ण वेळ सुरू राहतील. तर अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता अन्य दुकाने आणि आस्थापना रात्री आठ…
Read More...

पुण्यातील निर्बंध शिथील ! वाचा सविस्तर….

पुणे : राज्य सरकारनं ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे तिथं निर्बंध शिथिल केलेले आहेत. पुण्यातील निर्बंध देखील शिथिल करावेत याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. आज पुण्यात कोरोनाचा…
Read More...