Browsing Tag

pakishtan

कराचीत हिंदू डॉक्टरची गोळ्या झाडून हत्या

कराची : पाकिस्तानातील कराची येथे गुरुवारी हिंदू डॉक्टर बिरबल जेनानी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. नेत्रतज्ज्ञ जेनानी यांनी कराची मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशनमध्ये आरोग्य विभागाचे वरिष्ठ संचालकपद भूषवले होते. पोलिसांनी या घटनेला टार्गेट…
Read More...

बेकायदेशीर वास्तव प्रकरणी पाकिस्तानी तरुणाला अटक

पुणे : एका पाकिस्तानी तरुणास पुण्यात बेकायदेशीर वास्तव्य केल्याप्रकरणी खडक पोलिसांनी अटक केली आहे. पुणे पोलिसांच्या पाकिस्तानी नागरिक पडताळणी विभागाचे विशेष शाखेने याबाबत तपास केला असता, सदर तरुणाने बनावट कागदपत्राआधारे पासपाेर्ट बनविण्याचे…
Read More...

पाकिस्तानात आत्मघातकी हल्ला : 9 पोलीस ठार; 15 जखमी

पाकिस्तान : पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा आत्मघाती बॉम्बस्फोट झाला आहे. पोलिस व्हॅनचा स्फोट झाला आहे. यामध्ये 9 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. 15 जण जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानस्थित दैनिक डॉनच्या वृत्तानुसार, सिबी आणि…
Read More...

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना कोणत्याही क्षणीaअटक होऊ शकते

पाकिस्तान : पाकिस्तानचे पोलिस रविवारी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या घरी पोहोचले. तोशाखाना प्रकरणात त्यांना केव्हाही अटक होऊ शकते. पाकिस्तानी मीडियानुसार, इम्रान यांच्या घरी पोलिस अधिकारी हजर झाले होते. दरम्यान,…
Read More...

पाकिस्तानात पेट्रोल-डिझेल चार दिवसांत 35 रुपयांनी महागले

नवी दिल्ली : महागाईने पोळलेल्या पाकिस्तानची वाटचाल आर्थिक दिवाळखोरीकडे सुरू असून महागाईने कळस गाठला आहे. गेल्या चार दिवसांत पेट्रोल आणि डिझेल 35 रुपयांनी महागले असून एक लिटर पेट्रोल 249 रुपये तर डिझेल 262 रुपयांवर पोहोचले आहे. तेल आणि…
Read More...

पहिल्याच LOC दौऱ्यात पाकच्या नव्या लष्करप्रमुखांची भारताला धमकी

नवी दिल्ली : पाकिस्तानचे नवनियुक्त लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी नुकतीच सुत्रे हातात घेतली आहेत. पण, नवनियुक्त लष्करप्रमुखांनी जुन्या जनरलच्या पावलावर पाऊल ठेवत भारताविरुद्ध विष उगळायला सुरूवात केली आहे. 'आम्ही आमच्या सीमांचे रक्षम…
Read More...

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानात

नवी दिल्ली : भारताचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कुठे लपला आहे याची माहिती समोर आली आहे. दाऊदवर भारत सरकारपासून इंटरपोलनेही बक्षीस जाहीर केले आहे. असे असले तरी तो अजून पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही. परंतु तो…
Read More...

पाकिस्तानात बॉम्बस्फोट; तीन ठार,13 हून अधिक जखमी

कराची : पाकिस्तानचे कराची शहरात काल रात्री उशीरा झालेल्या बाॅम्बस्फोटात तीन ठार तर 13 हून अधिक जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. यामुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, काल रात्री उशीरा कराचीमध्ये…
Read More...

पाकिस्तानात बलात्कार करणारा होणार नपुंसक

कराची : लाहोर शहरातील बलात्काराच्या घटनेनंतर देशात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या घटनेच्या पार्श्वभूमीवर बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी पाकिस्तानमध्ये नवा कायदा मंजूर करण्यात आला आहे. बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी आढळलेल्या पुरुषाला…
Read More...