Browsing Category

आंतरराष्ट्रीय

दशकातील सर्वाधिक प्राणहानी करणारा भूकंप; ११ हजाराहून अधिक जणांचे गेले प्राण

तुर्कस्तान : तुर्कस्तान व सिरियातील भूकंपबळींची संख्या ११ हजारांच्याही पुढे गेली आहे. या दशकातील हा सर्वाधिक प्राणहानी करणारा असा हा विनाशकारी भूकंप ठरला आहे. तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान या भूकंपग्रस्त क्षेत्रास सध्या भेट…
Read More...

तुर्कीनंतर आता पॅलेस्टाईनमध्ये भूकंपाचे धक्के

नवी दिल्ली : तुर्की आणि सीरियामध्ये सोमवारी (6 फेब्रुवारी) झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर आता पॅलेस्टाईनमध्येही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवलेत. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.8 इतकी मोजण्यात आली आहे. स्थानिक अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की,…
Read More...

तुर्कीत पुन्हा भूकंपाचा झटका, आधीच्या भूकंपातील मृतांचा आकडा हजारोच्या वर

तूर्की : सीरियाच्या सीमेनजीकच्या भागात सोमवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास शक्तिशाली भूकंप झाला. त्यानंतर पुन्हा आता भूकंपाचा झटका तुर्कीत जाणवला आहे. नव्या भूकंपाची तीव्रता 7.5 इतकी आहे. सकाळी झालेल्या भूकंपात आतापर्यंत 1700हून अधिक…
Read More...

पाकिस्तानात पेट्रोल-डिझेल चार दिवसांत 35 रुपयांनी महागले

नवी दिल्ली : महागाईने पोळलेल्या पाकिस्तानची वाटचाल आर्थिक दिवाळखोरीकडे सुरू असून महागाईने कळस गाठला आहे. गेल्या चार दिवसांत पेट्रोल आणि डिझेल 35 रुपयांनी महागले असून एक लिटर पेट्रोल 249 रुपये तर डिझेल 262 रुपयांवर पोहोचले आहे. तेल आणि…
Read More...

रशियाकडून पुन्हा युक्रेनवर मिसाईल आणि ड्रोनने हल्ला, 11 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. त्यामुळे आर्थिक मंदीचं सावट आलं आहे. तर या युद्धाचे पडसाद संपूर्ण जगातील इतर देशांच्या अर्थव्यवस्थेवरही होत असल्याचं दिसत आहे. पुन्हा एकदा रशियाने युक्रेवर…
Read More...

“… पाकिस्तान भारतावर अण्वस्त्र हल्ला करणार होता”; अमेरिकेच्या माजी परराष्ट्र…

नवी दिल्ली : अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पीओ यांनी पाकिस्तानबाबत दावा केला आहे. या दाव्यानं संपूर्ण जगभरात खळबळ माजली आहे. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये बालाकोटमध्ये भारतानं…
Read More...

अमेरिकेत गोळीबारांच्या घटनांचं सत्र सुरुच; नऊ जण ठार

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं अमेरिकेतून गोळीबाराच्या घटना समोर येत आहेत. कॅलिफोर्नियामध्ये सोमवारी (23 जानेवारी) झालेल्या गोळीबारात एकूण 9 जणांचा मृत्यू झाला, पोलिसांनी या घटनेतील संशयिताला ताब्यात घेतलं आहे. सॅन मेंटो…
Read More...

कॅलिफोर्निया मध्ये गोळीबार; एका हल्लेखोराचा मृतदेह सापडला

अमेरिका : अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे 21 जानेवारी रोजी झालेल्या सामूहिक गोळीबारप्रकरणी पोलिसांना एका व्हॅनमध्ये हल्लेखोराचा मृतदेह सापडला आहे. लॉस एंजेलिस टाईम्सच्या रिपोर्टनुसार, हल्लेखोराने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. मात्र,…
Read More...

आर्मेनिया ; लष्कराच्या बॅरेकमध्ये लागलेल्या आगीत 15 जवानांचा होरपळून मृत्यू

अर्मेनिया : पूर्व गेघारकुनिक भागातील अजात गावात आज आगीची ही घटना घडली. आर्मेनियामध्ये आज (गुरुवार) एक मोठी दुर्घटना घडलीये. येथील लष्करी तुकडीच्या बॅरेकमध्ये भीषण आग लागलीये. यामध्ये 15 आर्मेनियन सैनिक ठार झाले, तर तिघांची प्रकृती…
Read More...

36-वर्षानंतर अर्जेंटिना विश्वविजेता; पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा पराभव

कतार : FIFA विश्वचषक 2022 चा अंतिम सामना फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात झाला आहे. कतारमधील लुसैल स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. FIFA विश्वचषक 2022 मध्ये फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यातील अंतिम सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. कतारच्या…
Read More...