Browsing Tag

guvahati

शिंदे गटाचे 50 आमदार लवकरच गुवाहाटी आणि अयोध्येला जाणार

मुंबई : शिंदे गटाचे सर्वच्या सर्व 50 आमदार पुन्हा एकदा गुवाहाटीला जाणार आहेत. गुवाहाटीबरोबरच हे आमदार अयोध्येलाही जाणार आहेत. शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे शिंदे गट लवकरच अयोध्या आणि गुवाहाटीला…
Read More...

एकनाथ शिंदे गट गुहाटीवरुन गोव्याच्या दिशेने

मुंबई : राज्यातील बंडखोर आमदार मुंबई कधी येणार? हा प्रश्न अनेकांना होता. शिंदे गटातील आमदार बुधवारी सायंकाळी गुहावटीहून गोव्याच्या दिशेने निघालो आहेत.गुहावटीहून विशेष विमान गोव्यासाठी रवाना होणार आहे. गोव्यातील 'ताज हॉटेल'मध्ये बुधवारची…
Read More...

‘शेवट गोड करा, त्यातच महाराष्ट्राचं भलं आहे’

मुंबई : महाराष्ट्रात जे काही घडतंय त्याला उद्धव ठाकरेंचा आशीर्वाद असावा असं आम्हाला वाटतं. भाजप-शिवसेना ही नैसर्गिक युती आहे. आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेची सत्ता अबाधित राहिली पाहिजे. आमचे बंड उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध नसून आमच्या…
Read More...

सत्ता स्थापनेस उशीर; बंडखोर आमदारांचा संयम सुटू लागला ?

मुंबई : बंडखोरीचा मुहूर्त हुकल्याने सर्व फुटीर आमदारांचा संयम सुटू लागला आहे. सत्ता स्थापना होणार का?, न्यायालयीन लढा किती वेळ लागणार?, पक्षाकडून कोणती कारवाई होणार ?, मतदार पुन्हा स्वीकारणार का? असे अनेक प्रश्न बंडखोरी करुन गुवाहाटी मध्ये…
Read More...

‘राष्ट्रवादी-काँग्रेसने शिवसेना हायजॅक केली’ : दीपक केसरकर

मुंबई : आम्ही आजही शिवसेनेत आहोत. आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो. असे भासवलं जात आहे. महाराष्ट्रात सध्याजे दाखवले जाते त्यापेक्षा परिस्थिती वेगळी आहे. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिकच असल्याची प्रतिक्रिया बंडखोर आमदार दिपक केसकर यांनी दिली आहे.…
Read More...

केंद्रीय मंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातील स्क्रीनवर अचानक सुरु झाला अश्लील चित्रपट

गुवाहाटी : एका इंडियन ऑईलच्या कार्यक्रमामध्ये स्क्रीनवर अचानक अश्लिल चित्रपट सुरु झाल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. त्या कार्यक्रमात चक्क केंद्रीय मंत्री रामेश्वर तेली आणि राज्याचे कामगार मंत्री संचय किसान उपस्थित होते. हा धक्कादायक…
Read More...