Browsing Tag

news

जातीचे बांध ओलांडून संघटन मजबूत केल्याशिवाय संघटना उभी होत नाही

पिंपरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दलितोद्धाराची चळवळ कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी जिद्दीने व ताकदीने पुढे नेली. त्याप्रमाणे जातीचे बांध ओलांडून संघटन बांधल्याशिवाय संघटना उभे होत नाही. गाव, तालुका व जिल्हास्तरावरील समितीमध्ये…
Read More...

नांदेड पोलीस आयुक्तालयाबाबत लवकरच मंत्रीमंडळापुढे प्रस्ताव : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

नांदेड : नांदेड येथील वाढलेली लोकसंख्या आणि वाढते महानगर लक्षात घेता येथे पोलीस आयुक्तालयाची मागणी अनेक दिवसांपासून आहे. याबाबत प्रस्ताव शासनाकडे विचाराधीन आहे. आज झालेल्या बैठकीत याबाबत विचार विनिमय करण्यात आला. नांदेड जिल्ह्यात आज…
Read More...

5 लाखांची लाच स्वीकारताना विद्यापीठाचा कुलगुरू अटकेत

जयपूर : पाच लाखांची लाच स्वीकारताना राजस्थान टेक्निकल विद्यापीठाचा कुलगुरू लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. ही कारवाई राजस्थानमध्ये भ्रष्टाचार विरोधी पथकाने केली. राजस्थान युनिव्हर्सिटीच्या गेस्टहाऊसमध्ये ही कारवाई करण्यात…
Read More...

राणा दाम्पत्याच्या कोठडीत वाढ; जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी

मुंबई : राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाली. राणा दाम्पत्याला न्यायालयाकडून अद्याप दिलासा मिळालेला नाही. जामीन अर्जावर निकाल देण्यासाठी आज (सोमवार) पाच…
Read More...

बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळून 7 जखमी

पुणे : वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बांधकाम सुरु असलेल्या एका धार्मिकस्थळाचा स्लॅबचा ढाचा कोसळल्याची घटना आज (सोमवारी) दुपारी सव्वा चारच्या सुमारास घडली. ही घटना वानवडी परिसरातील जगताप चौकातील अलंकार लॉन समोर घडली आहे. या घटनेत 7 जण जखमी…
Read More...

वाळू माफियांसोबतची ‘पार्टी’; तीन पोलीस निलंबीत

भंडारा : वाळू माफियांसोबत मटणाची पार्टी करणं भंडारा पोलीस दलातील तीन पोलिसांना चांगलेच महागात पडले आहे. वाळू माफियांसोबत मटणाची पार्टी करणाऱ्या तीन पोलीस शिपायांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. दिलीप धावडे, खुशांत कोचे, राजेंद्र लांबट…
Read More...

तेलंगणा ठरले पत्रकारांना कल्याणकारी योजना जाहीर करणारे पहिले राज्य

हैद्राबाद : तेलंगणा राज्य हे आपल्या राज्यातील पत्रकारांना मान्यता देणारे पहिले राज्य ठरले आहे. सरकारने राज्यातील १८०००पत्रकारांना मान्यता दिली आहे. या योजनेतून पत्रकारांना फायदा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. तेलंगणा राज्यात सध्या…
Read More...

24 किलो गांजा जप्त ; एका महिलेस अटक

पिंपरी : ओटास्कीम, निगडी येथून 24 किलो 205 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. तसेच दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करून एका महिलेला अटक केली आहे. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने शनिवारी (दि. 23) दुपारी दोन वाजताच्या…
Read More...

निगडी येथे जिल्हा क्रीडा संमेलन संपन्न

पिंपरी : पिंपरी चिंचवड क्रीडाभारती आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा संमेलन 2022 निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाच्या प्रांगणातसंपन्न झाले. या संमेलनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील अनेक नामवंत खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडासंघटक, क्रीडा साहित्य…
Read More...

केंद्रीय कर्मचाऱ्यांचे अच्छे दिन ! खात्यात इतके पैसे होणार जमा

नवी दिल्ली  : केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central Staff) अच्छे दिन येणार आहेत. 30 मार्च रोजी केंद्र सरकारने (Central Goverment) आपल्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली. केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी अनेक…
Read More...