Browsing Tag

Eknath Khadse

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे ‘नॉट रिचेबल’

मुंबई : भाजपमधील अस्वस्थतेमुळे राष्ट्रवादीत गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे गत आठ दिवसांपासून नॉट रिचेबल असल्याची बाब समोर आली आहे. त्यांच्या अचानक नॉट रिचेबल होण्यामुळे राजकीय चर्चांना ऊत आला आहे. ते आता राष्ट्रवादीतही अस्वस्थ असल्याच्या…
Read More...

खोटा गुन्हा दाखल करून अडकवण्याचे षडयंत्र : एकनाथ खडसे

मुंबई : पोलिस यंत्रणेच्या साह्याने मला अडकवण्याचे, माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करून अटक करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. एलसीबीचा एक पोलिस जामनेरचा आहे, त्याची माहितीही मला शेअर केली आहे. भाजपमधून राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये गेलेले ज्येष्ठ…
Read More...

जमीन प्रकरण; पुन्हा नव्याने होणार एकनाथ खडसे यांची चौकशी

पुणे : भोसरी जमीन घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची पुन्हा एकदा नव्याने चौकशी होणार आहे. पुणे लाचलुचपत विभागाने या घोटाळ्याची पुन्हा चौकशी करण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे. यामुळे खडसे यांच्या अडचणींत वाढ झाली…
Read More...

शिवसेना-भाजप युती तोडण्यात फडणवीस आग्रही

जळगाव : 2014च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना - भाजप युती तुटल्यानेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. युती तोडण्याचानिर्णय आधीच झाला होता, मी केवळ त्यांची घोषणा केली, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी केला आहे. त्यावेळीयुती…
Read More...

भाजपला फंड देणारा ‘तो’ दहशतवादी

मुंबई : भाजप आणि महाविकास आघाडीमधील सरकारमध्ये आरोप- प्रत्यारोप होताना आपण पाहत असतो. मात्र राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामुळे ED च्या कोठडीत आहेत. मात्र यावरून विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं…
Read More...

एकनाथ खडसे यांची एकनाथ पवार यांच्या घरी भेट; तासभर चर्चा

पिंपरी : महापालिका प्रभाग रचनेच्या आराखड्याने शहरातील भाजप नेते  प्रभागांचे लचके तोडल्याचा याआरोप करत आहेत. असे असताना राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सत्ताधारी भाजपाचे माजी पक्षनेते आणि जेष्ठ नगरसेवक एकनाथ पवार…
Read More...

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या वाहनावर हल्ला

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या वाहनावर चांगदेवजवळ (ता. मुक्ताईनगर) अज्ञात व्यक्तींकडून हल्ला करण्यात आला आहे. सोमवारी रात्री साडेनऊ वाजता ही घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण…
Read More...

एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांची ‘ईडी’ कार्यालयात चौकशी

मुंबई : पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील भुखंड घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना जमीन गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालयाने समन्स बजावले होते. यामुळे मंदाकिनी खडसे या आज (मंगळवारी)…
Read More...

एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ

जळगाव : एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून ते जेव्हापासून राष्ट्रवादीत सामिल झाले आहेत, तेव्हापासून त्यांच्या अडचणींमध्ये वाढझाली आहे. कारण आता पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे या आरोपी आहेत. याविषयी…
Read More...

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे रुग्णालयात दाखल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या आठवडाभरापासून ते बॉम्बे रुग्णालयात उपचार घेत आहेत. एकनाथ खडसेंची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं…
Read More...