Browsing Tag

2 ded

द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

लोणावळा : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कार ट्रकवर आदळून झालेल्या भीषण अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. जय सावंत आणि विकास सावंत अशी मृतांची नावे आहेत. मंगळवारी रात्री अडीचच्या सुमारास मळवली येथे ही घटना घडली.…
Read More...

दुर्देवी ! अमरनाथ दुर्घटनेत पुण्यातील 2 नागरिकांचा मृत्यू

पुणे : शुक्रवारी संध्याकाळी अमरनाथ गुफेजवळ झालेल्या ढगफुटीत 15 यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. मृृतांमध्ये पुण्यातील एका महिलेचा समावेश आहे. तर या घटनेच्या धक्क्यामुळे पुण्यातील पिंपरी येथील आणखी एका पुरुषाचा हृदयविकाराने मृत्यू झाला, अशी…
Read More...

धक्कादायक…मालकिणीला पेट्रोल टाकून पेटवलं; मालकीण आणि कामगाराचा मृत्यू

पुणे : कामावरून काढून टाकल्याच्या रागातून कामगाराने मालकिणीला पेट्रोल ओतून जाळल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. पुण्यातील वडगाव शेरी येथे हा प्रकार घडला असून या घटनेत मालकिणीसह कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे…
Read More...

कासारसाई धरणात बुडून अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या दोन तरुणांचा मृत्यू

पिंपरी : अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या दोन तरुणांचा कासारसाई धरणात बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 3) घडली. शशांक सिंह (19), रवीकुमार विनोदकुमार (19, दोघे रा. आकुर्डी. मूळ रा. बिहार) अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.…
Read More...

उरुळी कांचन येथे गोळीबारात दोघांचा मृत्यू

उरुळी कांचन :  उरुळी कांचन येथील हॉटेल सोनईसमोर दौंड तालुक्यातील राहू येथील वाळू व्यावसायिक संतोष संपतराव जगताप यांच्यावर चार ते पाच जणांनी शुक्रवारी (ता. २२ ऑक्टोबर) दुपारी अडीचच्या सुमारास गोळीबार केला. यात संतोष जगताप यांचा मृत्यू झाला,…
Read More...

दहशतवाद्यांचा घरात घुसून पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला, पती-पत्नीचा मृत्यू, मुलगी गंभीर

नवी दिल्ली : जम्मू कश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला असून यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याच्या घरात जाऊन त्यांना गोळ्या घातल्या आहेत. त्यात पोलीस अधिकारी आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. तर त्यांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे.…
Read More...

कार नाल्यात कोसळून माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची चुलत बहिण, मेव्हण्याचा मृत्यु

मुंबई : चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार नाल्यात कोसळून झालेल्या अपघातात भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची चुलत बहिण व मेव्हण्यांचा मृत्यु झाला आहे . कल्याण–विशाखापट्टणम महामार्गावर शिरुर तालुक्यातील मातोरी परिसरात बुधवारी…
Read More...